Khandesh Darpan 24x7

कै. दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीच्या चार विद्यार्थांची निवड



प्रतिनिधी :  राजेश  चौधरी  |  प्रदीप कुळकर्णी


धनाजी नाना महाविद्यालयाच्या कै. दामोदर नाना क्षमता विकास प्रबोधिनीच्या अभ्यास केंद्रातील विद्यार्थांनी दिल्ली मार्फत जानेवारी २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत कोळी कुणाल रवींद्र तसेच सोनवणे वैभव विलास यांची  सी.आय.एस.एफ. (CISF) आर्मी कॉन्स्टेबल पदी निवड झाली. 




मेढे रोहित दिवाकर व मराठे चेतन राजु यांची सीमा सुरक्षा दलात (BSF) निवड झाली आहे. या यशस्वी विद्यार्थ्यांचे तापी परिसर विद्या मंडळ चे अध्यक्ष शिरीष चौधरी, उपाध्यक्ष डॉ.एस.के.चौधरी, उपाध्यक्ष मिलिंद वाघुळदे, चेअरमन लिलाधर चौधरी तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र वाघुळदे, उपप्राचार्य डॉ. सुरवाडे, डॉ.कल्पना पाटील, डॉ. हरीश तळेले, प्रबोधिनी समन्वयक डॉ. शरद बिऱ्हाडे, ग्रंथपाल धनश्री बोरोले यांनी कौतुक करून पुढील वाटचालीच्या शुभेछ्या दिल्या आहेत.





या बातमीचे प्रायोजक आहे. 

थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : 
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ  संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८   









व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 


सहप्रायोजक आहे.


विमा जिवनाचा अविभाज्य घटक आहे.



व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा 



पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी 
इमेज वर टॅप करा

अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
 






Post a Comment

أحدث أقدم