डिजिटल क्रांतीच्या युगात आपण आपले घर, जमीन, दुकान आणि बँक खात्यांसाठी वारस/नॉमिनी निवडतो, पण आपल्या 'डिजिटल मालमत्ते'ला विसरतो. मृत्यूनंतर ई-मेल, यूट्यूब चॅनल, इन्स्टा-फेसबुक अकाउंट, व्हॉट्सॲप आणि पेटीएमसारख्या वॉलेटचा वारस कोण असेल, हे ठरवतच नाही.
मॅकएफीच्या 'डिजिटल आफ्टरलाइफ' सर्वेक्षणानुसार, जगभरात ७०% पेक्षा जास्त लोक याबद्दल चिंतित आहेत की त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या ऑनलाइन डेटाचे काय होईल? पण केवळ १०-१५% लोकच 'डिजिटल वसीयत' बनवतात.
डिजिटल वसीयत हा एक असा कायदेशीर दस्तऐवज आहे, ज्यात तुम्ही ठरवता की तुमच्या मृत्यूनंतर तुमच्या डिजिटल मालमत्तांचे काय होईल.
गुंतवणूकदारांचे १,८०० कोटी रु. बुडाल्याची आणि दीर्घ कायदेशीर लढाईची उदाहरणे आहेत
क्वाड्रिगासीएक्स (कॅनडा): २०१८ मध्ये क्रिप्टो एक्सचेंजचे प्रमुख जेराल्ड कॉटन यांच्या मृत्यूनंतर पासवर्ड बॅकअप किंवा डिजिटल इच्छापत्र नसल्यामुळे गुंतवणूकदारांचे १९ कोटी डॉलर (सुमारे १,८०४ कोटी रु.) कायमचे लॉक झाले, ज्यामुळे नंतर ही कंपनी दिवाळखोर झाली.
ऍपल विरुद्ध राशेल (यूके): पतीच्या मृत्यूनंतर लेगसी कॉन्टॅक्ट नसल्यामुळे ऍपलने गोपनीयतेचा हवाला देत डेटा ब्लॉक केला. पत्नीला कौटुंबिक फोटो मिळवण्यासाठी अनेक महिने कायदेशीर लढा द्यावा लागला.
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे : क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
थेरगाव, पिंपरी - चिंचवड येथील नावाजलेले तथा संपूर्ण महाराष्ट्र व्याप्ती असणारे :
क्रिष्णाज मेकअप स्टुडिओ संपर्क : सौ. कृष्णा चौधरी ९१७२९३६९८८
व्हिडीओ पाहण्यासाठी व्हिडीओवर क्लिक करा
पोर्टल वरील इमेजेस सुस्पष्ट पाहण्यासाठी इमेज वर टॅप करा
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी, नवनवीन बातम्यांसाठी तसेच जाहिरातीसाठी खालील लिंक वर क्लिक करून इतर ग्रुप ला जॉईन व्हा.
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |













Post a Comment