प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
खंडाळा ता. भुसावळ येथील रहिवाशी बेबाबाई फुलसिंग पाटील (वय ७०) ह्या दिनांक १२-७-२०२६ (रविवार) सकाळी ११ वाजता राहत्या घरून (खंडाळा) येथून काही एक न सांगता घरातून निघून गेलेली आहे.
तरी कृपया शोधकार्यासाठी मदत करा. सदर व्यक्ती किंवा या वर्णनाची व्यक्ती कोणालाही आढळल्यास किंवा दिसल्यास, कृपया खालील क्रमांकावर त्वरित संपर्क साधावा आणि शोधकार्यात मदत करावी
संपर्क - नरेंद्र पाटील - 7498236885
अमोल पाटील - 9823155076
जाहीरात
|
![]() | ![]() | ![]() |
![]() | ![]() | ![]() |










Post a Comment