प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
सावदा येथील छत्रपती संभाजी चौक परिसरातील रहिवाशी सोने, चांदी चे व्यापारी चंद्रकांत वामन विसपुते यांचे वयाच्या ६८ व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी, नातवंडे असा परिवार आहे.
ते संतोष विसपुते यांचे वडील होत.
अंत्ययात्रा उद्या १४ जुलै २०२६ सकाळी ८ वाजेला राहते घर छत्रपती संभाजी चौक येथून निघणार आहे.
खालील सूचन आमचे परिसरातील वाचक जे शहरात स्थायिक झालेत त्यांनी सुचवले आहे.
श्रद्धांजली वाहणे तथा सांत्वना देण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
१) संतोष विसपुते : ९९२३७६९६११
ओम शांती
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
वर्षाला पुण्यस्मरण जाहिरात द्यायला विसरू नका.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









إرسال تعليق