प्रतिनिधी : राजेश चौधरी | प्रदीप कुळकर्णी
पाटील पुरा हल्ली सुगंगा नगर येथील रहिवाशी सुभाष माधव पाटील यांचे वयाच्या ७५ व्या वर्षी हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, सुन, नातवंडे असा परिवार आहे. ते कैलास पाटील यांचे वडील होत.
अंत्ययात्रा आज दि. २६ ऑक्टोबर २०२६ ला संध्याकाळी ५ वाजला सुगंगा नगर येथील राहत्या घरून निघणार..
खालील सूचन आमचे परिसरातील वाचक जे शहरात स्थायिक झालेत त्यांनी सुचवले आहे.
श्रद्धांजली वाहणे तथा सांत्वना देण्यासाठी खालील भ्रमणध्वनी क्रमांकावर संपर्क करावा.
१) कैलास पाटील : ९८६०२५८१२१
ओम शांती
पुण्यस्मरण जाहिरात या ठिकाणी पहा अगदी वाजवी दरात त्वरित संपर्क करा. ९४२३१८९५७२, ९४२३९३८६५०
वर्षाला पुण्यस्मरण जाहिरात द्यायला विसरू नका.
अशाच ज्ञानवर्धक माहिती साठी तसेच नवनवीन बातम्यांसाठी
खालील लिंक वर क्लिक करून ग्रुप ला जॉईन व्हा









إرسال تعليق